Ad will apear here
Next
‘एमडीएई’च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई : मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्सने (एमडीएई) अर्थशास्त्रामध्ये पदवीत्तर डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. या एक वर्षाच्या पूर्ण वेळ अभ्यासक्रमात वित्त, डेटा विश्लेषण आणि सार्वजनिक धोरण क्षेत्राचे विशेष अभ्यासक्रम आहेत.

विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील नामांकित शिक्षक, तसेच तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल ज्याचा लाभ त्यांना भविष्यातील विविध संधींसाठी स्वतःला तयार करण्यासाठी होईणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी किमान ५० टक्के गुणांसह कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांना ऑनलाइन प्रवेश परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागेल. प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज आणि इतर माहिती ‘एमडीएई’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZTQBZ
Similar Posts
‘एमडीएई’तर्फे युवा अर्थतज्ज्ञ संशोधन स्पर्धा मुंबई : अर्थशास्त्रामधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आघाडीवर असलेल्या संस्थापैकी एक मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्सतर्फे (एमडीएई) युवा अर्थतज्ज्ञ संशोधन स्पर्धेच्या (वायइआरसी) द्वितीय पर्वासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय तरुणांमध्ये आर्थिक संशोधनाला आवडता विषय म्हणून रूजवण्याच्या प्रयत्नांच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
‘एमडीएई’च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात मुंबई : अर्थशास्त्र अभ्यासक्रमातील भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्था मेघनाद देसाई अॅकॅडेमी ऑफ इकॉनॉमिक्सने (एमडीएई) अर्थशास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करणार्‍यांसाठी प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे.
‘एमडीएई’तर्फे डाटा सायन्समध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू मुंबई : मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्स (एमडीएई) या पदव्युत्तर अर्थशास्त्र शिक्षणासाठी असलेल्या संस्थेतर्फे डाटा सायन्समध्ये नवीन पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून, यात वित्त, संगणक विज्ञान, सांख्यिकी आणि गणितासह इतर बऱ्याच विषयांचा समावेश आहे
भारताच्या भविष्यातील आर्थिक स्थितीवर नामवंतांकडून मंथन मुंबई : मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्स (एमडीएई) या मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि अर्थशास्त्र अभ्यासक्रमातील भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्थेद्वारे अलीकडेच आयोजित ‘बाजाराच्या वाढत्या संकटाचा सामना भारत कसा करेल’ या विषयावरील चर्चासत्रात नामवंत तज्ज्ञांकडून भारताच्या भविष्यातील आर्थिक स्थितीवर विचार मंथन करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language